Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke -गोट्याची परीक्षा आणि मास्तर

joke
, शनिवार, 24 डिसेंबर 2022 (20:09 IST)
परीक्षेमध्ये पेपर खूप कठीण असतो आणि 
मास्तर पण खूप कडक असतात. 
कॉपी पण करता येत नसते.
शेवटच्या बेंचवर बसलेल्या 
गोट्याने परीक्षकाला एक चिट्ठी दिली. 
परीक्षकाने चिट्ठी वाचली आणि 
चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गोट्या च्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले 
“यार तू काय लिहिलं होतं त्या चिट्ठीत?”
गोट्या म्हणाला, “मी लिहिलं होतं 
– सर, तुमची पॅन्ट मागून फाटली आहे”
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या