Publish Date: Wed, 14 Dec 2022 (16:01 IST)
Updated Date: Wed, 14 Dec 2022 (16:04 IST)
गुरुजी : नाम्या सांग जगात देश किती ?
नाम्या : एकच देश आहे, भारत
गुरुजी : (संतापून) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चीन, नेपाळ काय आहे?
नाम्या : गुरुजी, ते तर विदेश आहेत ना
Edited by - Priya Dixit