Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुस्तकात नवीन धडा येईल

jokes
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (13:40 IST)
शिक्षक - मुलांनो तिसर महायुद्ध झाल तर काय होईल?
विद्यार्थी - सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक - सांग काय परिणाम होतील ?
रमेश  - सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हेलन बॉलीवूडची पहिली आयटम गर्ल, वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले होते