Publish Date: Tue, 08 Nov 2022 (20:13 IST)
Updated Date: Tue, 08 Nov 2022 (20:17 IST)
गुरुजी - बंटू, तू काल शाळेत का आला नव्हतास...?
बंटू - गुरुजी, मी पडलो होतो आणि लागली होती.
गुरुजी - कुठे पडला होतास आणि कुठे लागली होती...?
बंटू - पलंगावर पडलो होतो
आणि झोप लागली होती.
Edited by - Priya Dixit