Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बघण्याची वेळ

joke
, बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (21:22 IST)
लेडी डॉक्टर - काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या
क्लिनिकसमोर उभे राहून स्रियांना का बघत असता?
गण्या - अहो तुम्हीच तिथे लिहले आहे ना,
स्रियांना बघण्याची वेळ 9.30 ते 11.30
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरे देवा ! पुन्हा पुण्यात