Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाढदिवसाचं गिफ्ट

वाढदिवसाचं गिफ्ट
, मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (12:19 IST)
पत्नीच्या वाढदिवशी नवऱ्याने विचारले- तुला काय गिफ्ट हवे आहे? 
बायकोची इच्छा नवीन गाडी घ्यायची होती..
 ती हातवारे करत म्हणाली- मला अशी वस्तू द्या, 
जी मला 2 सेकंदात 0 ते 80 पर्यंत पोहोचवेल.
सायंकाळी पतीने वजनाचा काटा आणून पत्नीला भेट दिली. 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीत अजयची मुलगी न्यासा देवगनच्या नवा लूकची चर्चा