Publish Date: Sat, 22 Oct 2022 (10:47 IST)
Updated Date: Sat, 22 Oct 2022 (10:51 IST)
नाम्या -मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे
जी कष्टाळू असेल, राहणीमान साधं असेल,
घर स्वच्छ ठेवेल,आज्ञाधारक असेल.
रमा : माझ्या घरी ये, हे सगळे गुण माझ्या मोलकरणीत आहेत
Edited By - Priya Dixit