Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टर आता मी घरी आणेन

jokes
, शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (14:00 IST)
मन्या : डॉक्टर, कालपासून पोटात खूप दुखतंय. 
डॉक्टर : तुम्ही कुठे जेवण करता ? 
मन्या : सर, मी रोज हॉटेलातच जेवतो.
 डॉक्टर : अहो, दररोज हॉटेलमधलं जेवण खाऊ नका. 
मन्या : ठीक आहे डॉक्टर, आता मी पॅक करून घरी आणेन.
 डॉक्टर बेशुद्ध...
 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लेपाक्षीः भारतातील या मंदिरात खांब खरंच अधांतरी लटकत आहे का?