Publish Date: Wed, 19 Oct 2022 (13:57 IST)
Updated Date: Wed, 19 Oct 2022 (14:08 IST)
खोटं बोलायलाची पण काही लिमिट असते राव...
काल पक्याला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर...
मी आता गाडी चालवतोय…..
”
Edited By - Priya Dixit