Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवऱ्याला काय झालं

webdunia
, रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (15:36 IST)
डॉक्टर - बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत...
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते...?
बाई (काळजीच्या सुरात) - अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा...!!!
नवरा लगेच पसार झाला 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची गळफास घेऊन आत्महत्या