Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको जोक : कंपनीला बोलतो

joke
, मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (19:31 IST)
बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या 
माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो तेव्हा 
आपण टीव्ही ला काही बोलतो का?
दोष तर कंपनीलाच देतो ना
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Har Har Mahadev Trailer: शरद केळकरचा हरहर महादेव चा ट्रेलर रिलीज, या दिवशी येणार चित्रपट