Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक - प्रेमाचं गूपीत

मराठी जोक - प्रेमाचं गूपीत
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (20:19 IST)
गण्या एका म्हाताऱ्या आजोबांना विचारतो की 
आजोबा,वयाच्या ७० व्या वर्षी पण तुम्ही बायकोला 
डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, लव्ह!” कसं काय बोलता...
या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय?
आजोबांनी उत्तर दिलं .
कसलं प्रेम अनं कसलं गूपीत १० वर्षे झाली 
म्हातारीचं नाव विसरलोय. आणि 
तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सासू सून जोक- स्वयंपाक आणि सून