Publish Date: Wed, 28 Sep 2022 (14:11 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (15:13 IST)
बायको देवाला नवस करत असताना
बायको : देवा जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे
नवरा : अरे वा इतका आवडतो मी तुला ?
बायको : नाही हो एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार ?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?