Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको मराठी जोक- बायकोचे कौतुक

joke
, रविवार, 25 सप्टेंबर 2022 (13:33 IST)
स्वंयपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने 
ठरविले आज कितीही वाईट जेवण झाले
तरी ही बायकोचे कौतुकच करायचे...
नवरा: भाजीचा घास तोंडात टाकत 
"वा वा काय मस्त भाजी झालेय!"
बायको: नवऱ्याकडे रागाने बघत
"मला वाटलंच होतं आज 
तुम्हाला भाजी गोड लागणारच 
शेजारणीने दिलीय ना ती..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tiger Shroff: टायगर श्रॉफ हा साऊथच्या या सुपरस्टारचा चाहता असल्याचे सोशल मीडियावर उघड