Publish Date: Sun, 24 Jul 2022 (13:46 IST)
Updated Date: Sun, 24 Jul 2022 (13:49 IST)
पत्नी - लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत...!!
पती - ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला...
पत्नी - माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून
तुम्हाला इतका आनंद झाला...!!!