Publish Date: Sun, 24 Jul 2022 (12:30 IST)
Updated Date: Sun, 24 Jul 2022 (12:32 IST)
बायको - तुम्हाला कधी पासुन ही वाईट सवय लागली?
नवरा - कोणती...
बायको - लॉटरी खेळण्याची….
नवरा - पण आपल्या गावात तर लॉटरी सेन्टर नाहीय.
बायको - खबरदार! खोटे बोलू नका,
मी आताच तुमच्या खिशातून गुलाबी रंगाच तिकीट फाडून फेकली…
नवरा - मूर्ख, ती 2000 ची नोट होती.