Publish Date: Tue, 19 Jul 2022 (10:48 IST)
Updated Date: Tue, 19 Jul 2022 (10:52 IST)
नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो
सासू – तुला किती वेळा सांगितलं की,
ती आता तुझ्या घरी येणार नाही,
मग रोज का फोन करतोस?
जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…