Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरे बाबा मराठीत बोल

joke
, शुक्रवार, 15 जुलै 2022 (16:00 IST)
नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतोय.
आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.
नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.
आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ladki-Enter The Girl Dragon Review:मुलगी इथे लढत आहे, पण राम गोपाल वर्मा आपली लढाई हरत आहे