Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक -मी देखील कामवालीच

couple joke
, सोमवार, 18 जुलै 2022 (12:53 IST)
नवरा - किती काम करशील,
आपण तुझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवू.
बायको - नाही अजिबात नको...
आठवत नाही का, मी सुद्धा
तुमच्याकडे कामवालीच होते...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर माधवनचा मुलगा वेदांतचा आणखी एक पराक्रम