Publish Date: Sun, 25 Sep 2022 (10:53 IST)
Updated Date: Sun, 25 Sep 2022 (10:55 IST)
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असतात.
पतीचा मोबाईल किचन मध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
किचन मधून मेसेजचा टोन ऐकू येतो
म्हणून पती किचन मध्ये जातो आणि मेसेज वाचतो.
बायकोचा मेसेज असतो,
“किचन मधून परत येताना मीठ घेऊन या”