Publish Date: Mon, 19 Sep 2022 (19:31 IST)
Updated Date: Mon, 19 Sep 2022 (19:34 IST)
गणपतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन
ते वारल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,
" जाहिरातीत छापा "गणपतराव आज सकाळी अचानक गेले."
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो,
तुमचे शब्द फारच कमी होतात.
अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली,तर छापा,
"गणपतराव आज सकाळी अचानक वारले.
त्यांची सायकल विकायची आहे."
webdunia
Publish Date: Mon, 19 Sep 2022 (19:31 IST)
Updated Date: Mon, 19 Sep 2022 (19:34 IST)