Publish Date: Sun, 18 Sep 2022 (14:34 IST)
Updated Date: Sun, 18 Sep 2022 (14:36 IST)
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज
झोपेची गोळी खायला विसरलात.