Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणि बायकोशी भांडण झालं..

joke
, बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (18:13 IST)
बायकोला लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
आणि भांडण जोरात सुरु झालं

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Low बँटरी झाली