Publish Date: Wed, 07 Sep 2022 (17:24 IST)
Updated Date: Wed, 07 Sep 2022 (17:29 IST)
पिंकी - माझा मोबाईल आता आईकडे असतो
पम्या - मग तुझ्या आईने पकडलं तर
पिंकी तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
तुझा फोन आला की आई बोलावते
Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर