Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेक फेल झाले

ब्रेक फेल झाले
, शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (21:24 IST)
गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्ह वर!
गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीत देशभरात घुमणार शिवगर्जना 'हर हर महादेव' छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे