Publish Date: Fri, 26 Aug 2022 (14:56 IST)
Updated Date: Fri, 26 Aug 2022 (14:59 IST)
स्वप्ना आपल्या मैत्रिणाच्या गळ्यात नवीन नेकलेस बघते
स्वप्ना: अय्या नवीन नेकलेस?
कितीला पडला गं?
श्वेता: 3 दिवसांचा अबोला 3 दिवस आदळआपट
आणि 5 दिवसांचं अळणी जेवण
बस नेकलेस मिळाला.