Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 February 2025
webdunia

नवरा बायको जोक- पांडू घरी गेलाच नाही

joke
, मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (18:02 IST)
सकाळी सकाळी पांडू ने विचार केला 
आज बायकोला कामात मदत करून खुश  करुन टाकू ...
फ़्रिज मधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅस वर ठेवलं..
पण15 मिनटं झाली तरी दूध काही उकळलं नाहीं .
तेव्हा कळलं
ते इडलीचं पीठ होतं
सकाळ पासून पांडू घरी  गेलाच नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kamakhya Devi Temple मासिक पाळीच्या वेळी देवीची पूजा , कामाख्या मातेच्या भव्य दर्शनाशी संबंधित माहिती