Publish Date: Tue, 27 Sep 2022 (11:03 IST)
Updated Date: Tue, 27 Sep 2022 (11:08 IST)
गण्याची बायको माहेराहून परत आली.
गण्या दार उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.
बायको विचारते,
असे काय हसताय?
गण्या म्हणतो,
ज्योतिषाने सांगितलेलं आहे की
संकटांचा समाना हसत हसत करा