Publish Date: Sun, 02 Oct 2022 (13:56 IST)
Updated Date: Sun, 02 Oct 2022 (13:59 IST)
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद कुंकु नि अक्षदा
लावत होती तेवढ्यात
नवरा:- अगं हे काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना आज
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं
Edited By - Priya Dixit