Publish Date: Mon, 17 Oct 2022 (14:29 IST)
Updated Date: Mon, 17 Oct 2022 (14:34 IST)
एक मित्र आपल्या मित्रांना
पिकनिकसाठी स्मशानभूमीत घेऊन जातो...
सगळे मित्र - ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?
मित्र - अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!
Edited By - Priya Dixit