Publish Date: Fri, 07 Oct 2022 (20:03 IST)
Updated Date: Fri, 07 Oct 2022 (20:11 IST)
मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब
मी त्याला डास मारण्याचे औषध पाजले आहे