Publish Date: Mon, 03 Oct 2022 (16:01 IST)
Updated Date: Mon, 03 Oct 2022 (16:03 IST)
चिंकी सरकारी कार्यालयात गेली आणि शिपाईला म्हणाली -
मला उत्पन्नाचा दाखला बनवायचा आहे.
शिपाई - जाऊन बाबुला भेटा
चिंकीने लगेच आपल्या बॉयफ्रन्ड्ला फोन केला
आणि म्हणाली
बाबू तू सांगितले नाही की, तू उत्पन्नाचा दाखला देखील बनवतो
Edited By - Priya Dixit