Publish Date: Fri, 07 Oct 2022 (16:09 IST)
Updated Date: Fri, 07 Oct 2022 (16:11 IST)
केमिस्ट रमेश ला
केमिस्ट : अहो , तुम्हाला किती वेळा सांगितलं
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
Edited By - Priya Dixit