Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करंट दुसऱ्या वायर मध्ये आहे

joke
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले
बायको: काय आहे?
नवरा: या 2 वायरांपैकी एका वायरला हातात धर 
बायको: हं धरली
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही
नवरा: अच्छा म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सलमान खानला आता Y+ श्रेणीची सुरक्षा