Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोट्याच सर्वात हुशार विद्यार्थी

joke
, सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (19:51 IST)
शिक्षणाधिकारी - काय हो, मास्तर तुमच्या वर्गात हुशार
विद्यार्थी कोण आहे?
मास्तर - वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी गोट्या आहे.
शिक्षणाधिकारी - गोट्या मला सांग सहा पंचे किती?
गोट्या - सहा पंचे पंचेचाळीस
शिक्षणाधिकारी - काय हो मास्तर तुम्ही तर म्हणत होतात,
की गोट्या सगळ्यात हुशार आहे म्हणून.
मास्तर - अहो सर, गोट्याच थोडस जवळच उत्तर देतो,
बाकी सगळे शंभराच्या वर उत्तर देतात.
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Amritsar सुवर्ण मंदिराचे शहर अमृतसर