Publish Date: Wed, 12 Oct 2022 (13:48 IST)
Updated Date: Wed, 12 Oct 2022 (13:52 IST)
वडील: पक्या इतका मार खातोस रोज
तुला राग येत नाही का रे माझा ?
पक्या : येतो ना
वडील: मग काय करतोस तू राग आल्यावर ?
पक्या: मी संडास घासतो
वडील: संडास घासून राग कसा काय शांत होतो ?
मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो
बाबानी पक्याला चांगलाच धून काढलं
Edited By - Priya Dixit