Publish Date: Wed, 12 Oct 2022 (13:30 IST)
Updated Date: Wed, 12 Oct 2022 (13:34 IST)
राम्याची बायको राम्याला म्हणाली
मला स्वयंपाक येत नाही
राम्या तिला म्हणाला
लग्नाआधी का नाही सांगितलं ?
ती म्हणाली तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं
Edited By - Priya Dixit