Publish Date: Tue, 13 Sep 2022 (20:13 IST)
Updated Date: Tue, 13 Sep 2022 (20:16 IST)
आजोबा : बंडू लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
बंडू : आजोबा तुम्हीच लपा
आजोबा : का रे बाबा ???
बंडू : अहो आजोबा, तुम्ही वारला असं सांगून मी
8 दिवसांची सुट्टी घेतली आहे मी