Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक -सुरवात कोणी केली ?

joke
, शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (20:28 IST)
गण्याचे वडील: तुला परीक्षेत 98% पाहिजे बरा का!
गण्या : फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
गण्या : पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी पुणेरी जोक - आतून दार लावले