Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : मग समाधान होणार का ?

joke
, मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (20:30 IST)
मास्तर : बंड्या वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील?
गोट्या  : मी झाडामागे लपेन
मास्तर : अन् वाघाने तुला तिथे बघीतले तर?
गोट्या  : मी झाडावर चढेन
मास्तर : अन् वाघ झाडावर पण चढला तर?
गोट्या  : मी नदीमध्ये उडी मारेन
मास्तर : अन् जर वाघाने नदीमधे पण उडी मारली तर?.
गोट्या  : मास्तर, वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विद्यार्थी शिक्षक जोक- पाण्याचा अपमान