Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थी-शिक्षक जोक : उत्तर पटकन द्या

joke
, रविवार, 4 सप्टेंबर 2022 (11:15 IST)
जोशी गुरुजी : मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं
मुलगा : हो सर
जोशी गुरुजी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
मुलगा : पटकन
गुरुजींनी मुलाला वर्गाबाहेर काढलं 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rishi Kapoor: ऋषी कपूर पहिल्याच चित्रपटापासून स्टार बनले