गुरुजी - गोट्या ...आज डब्याला काय आणल आहेस...!
गोट्या - गुरुजी...पुरणपोळी आणली आहे...
गुरुजी - मला देशील का तुझा डबा...
मी आज डबा आणला नाही...
गोट्या - हो देईन...
गुरुजी - पण तुझ्या आईने विचारल्यावर,
काय सांगशील.
गोट्या - सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून...
गुरुजींनी गोट्याला चांगलंच बदडून काढलं ..