Publish Date: Fri, 28 Oct 2022 (11:30 IST)
Updated Date: Fri, 28 Oct 2022 (11:37 IST)
शिक्षक- मी जे विचाराल त्याचे उत्तर पटकन द्या
गोट्या - विचारा सर
शिक्षक- भारताची राजधानी सांगा?
गोट्या - पटकन
सरांनी गोट्याला वर्गाबाहेर काढलं
Edited By - Priya Dixit