Publish Date: Tue, 25 Oct 2022 (13:14 IST)
Updated Date: Tue, 25 Oct 2022 (13:19 IST)
वडील - पेपर कसा झाला?
गण्या - पहिला प्रश्न चुकला,
तिसरा आला नाही
चौथा करायला विसरलो
, पाचवा प्रश्न दिसलाच नाही!
वडील - आणि दुसरा प्रश्न ?
गण्या - फक्त तोच एक चुकला
Edited By - Priya Dixit