Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kids Joke : आंब्याचे झाड नाही

Kids Joke : आंब्याचे झाड नाही
, शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (12:28 IST)
सोनू : अरे सोनू, हे आंब्याचे झाड बोलू लागले 
तर काय मज्जा येईल ना !
मोनू : मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर 
प्रथम तुला सांगेल, की मी आंब्याचे नाही तर वडाचे झाड आहे.
 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिपाशा बसूने दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक, सोशल मीडियावर शेअर केला फोटो