Publish Date: Fri, 16 Dec 2022 (12:08 IST)
Updated Date: Fri, 16 Dec 2022 (12:11 IST)
मास्तर : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल
त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल
नाम्या ने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली.
मास्टर : ती बॅग बाहेर कोणी फेकली?
नाम्या : मी, फेकली ती बॅग
आता मी घरी जाऊ शकतो ना.