Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

funny jokes - तब्बेत खराब आहे

webdunia
, सोमवार, 26 डिसेंबर 2022 (10:39 IST)
मोनू  - काय रे तू तर डॉक्‍टरकडे  
दाखवायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले...?
दिपू  - अरे यार उद्या जाईल,
आज माझी थोडी तब्येत खराब आहे...!!!
 
 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी पंतप्रधान अटलजींची भूमिका पंकज त्रिपाठी साकारणार