Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi joke -मुलाची तक्रार

ladies jokes
, बुधवार, 21 डिसेंबर 2022 (09:59 IST)
मोनाच्या मुलाची तक्रार घेऊन शेजारच्या काकू येतात
काकू - ज्याने माझ्या खिडकीची काच फोडली... 
तो तुझा मुलगा आहे ना?
मोना - नाही, तुमची स्कूटी पंक्चर करणारा तो माझा मुलगा आहे.  

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Happy Birthday Govinda:या पाच चित्रपटांमुळे गोविंदा बनला कॉमेडी किंग