Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke दाताचे 500 लागतील

jokes
, सोमवार, 19 डिसेंबर 2022 (09:13 IST)
राजू दाताच्या डॉक्टर कडे जातो 
राजू- डॉ.माझा दात दुखत आहे. 
दाताचा डॉक्टर -दात काढावा लागेल, किडला आहे. 
राजू- ठीक आहे, किती पैसे लागतील?
डॉ. -500 रुपये लागतील. 
राजू- हे घ्या 50 रुपये , दात सैल करून द्या , मी ओढून काढेन 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीव्ही अभिनेता साहिल उप्पल आपल्या मैत्रिणी सोबत वैवाहिक बंधनात अडकला