Publish Date: Sat, 17 Dec 2022 (12:38 IST)
Updated Date: Sat, 17 Dec 2022 (13:40 IST)
एक मुलगी दुकानदाराला - दादा , तुमच्याकडे असे
वैलेंटाइन कार्ड आहे का,
ज्याच्यावर लिहिलेले असेल की ,
तूच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस...
दुकानदार - हो आहे...
मुलगी - मग पटकन 35 कार्ड द्या.